-
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिचा आगामी चित्रपट ‘बवाल’मुळे चर्चेत आहे. ती सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. Source: @janhvikapoor/instagram)
-
या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान जान्हवीने नवीन फोटोशूट केलं आहे. यापैकी काही फोटो तिने तिच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Source: @janhvikapoor/instagram)
-
चमचमणारा सिल्व्हर गाऊन घालून जान्हवीने फोटोशूट केलं आहे. (Source: @janhvikapoor/instagram)
-
जान्हवी या गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसतेय. (Source: @janhvikapoor/instagram)
-
हा गाऊन घालून तिने एकापेक्षा एक मनमोहक पोज देत फोटोशूट केलं आहे. (Source: @janhvikapoor/instagram)
-
या शिमरी गाऊनमध्ये अभिनेत्रीने तिची कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे. (Source: @janhvikapoor/instagram)
-
जान्हवीच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय. (Source: @janhvikapoor/instagram)
-
जान्हवीच्या या गाऊनमधील अनेक व्हिडीओ तिच्या फॅन पेजवर पाहायला मिळाले आहेत. (Source: @janhvikapoor/instagram)

“मी १० वी नापास, तो बँकर…”, मराठमोळी अभिनेत्री पतीबद्दल म्हणाली, “मी त्याच्याशी लग्न करण्यासाठी…”