-
समांथा रुथ प्रभू ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
-
आपल्या दमदार अभिनयाने समांथाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.
-
सध्या समांथा बालीमध्ये सफरनामा करत आहे.
-
इंडोनेशियाच्या अनेक बेटांपकी बाली हे एक बेट आहे.
-
समांथाने बाली ट्रिपमधील काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
समांथाने या फोटोंना ‘Mornings Like These’ असं कॅप्शन दिले आहे.
-
‘बहासा इंडोनेशिया आणि मलय’ या इथल्या प्रमुख भाषा आणि ‘इन्डोनेशियन रुपया’ हे इथलं चलन आहे.
-
बालीमध्ये अतिशय सुंदर आणि देखणी मंदिरं आहेत.
-
निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांची आवड असणाऱ्यांसाठी बाली हे सर्वात लाडके ठिकाण आहे.
-
सध्या समांथाने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : समांथा रुथ प्रभू / इन्स्टाग्राम)

बापरे अनोखे रक्षाबंधन! महिलेने चक्क बिबट्याला बांधली राखी; यावेळी बिबट्यानं जे केलं ते पाहून अवाक् व्हाल