-
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) मदतीने बनवलेले फोटो अलिकडे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. AI ने तारक मेहता का उल्टा चष्मामधील स्टार कास्टचे काही फोटो तयार केले आहेत. ज्यामध्ये तो वायकिंग योद्ध्यांसारखे दिसत आहे. जेठालाल, दयाबेन आणि शोमधील इतर पात्रांचा वॉरियर लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (PC : @sahixd/instagram)
-
जेठालाला (PC : @sahixd/instagram)
-
दयाबेन (PC : @sahixd/instagram)
-
जेठालालचे वडील चंपकलाल (PC : @sahixd/instagram)
-
टप्पूचा हा नवा लूक लोकांना आवडला आहे. (PC : @sahixd/instagram)
-
आत्माराम तुकाराम भिडे यांचा वॉरियर लूकही अनेकांना आवडला आहे. (PC : @sahixd/instagram)
-
आत्माराम तुकाराम भिडे यांची पत्नी माधवी (PC : @sahixd/instagram)
-
नत्तू काका (PC : @sahixd/instagram)
-
बाघाचा वॉरियर लूक (PC : @sahixd/instagram)
-
TMKOC मधील ही पात्रं वॉरियर लूकमध्ये खूप डॅशिंग दिसत आहेत. (PC : @sahixd/instagram)
-
जेठालालच्या गडा इलेक्ट्रॉनिक्समध्ये कर्मचारी म्हणून काम करणारा मगन (PC : @sahixd/instagram)

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे या ‘रविवारी’ बँक सुरू ठेवण्याचे आदेश; मोठी घडामोड होणार…