-
एल्विश यादव ठरला बिगबॉसचा पहिला वाइल्ड कार्ड विजेता!
-
अभिषेक आणि एल्विश यांपैकी कोण जिंकणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती.
-
अखेर या अटीतटीच्या लढाईत एल्विश यादवने बाजी मारली.
-
८ आठवड्यांच्या खेळात एल्विशने चौथ्या आठवड्यात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती.
-
बिग बॉसच्या इतिहासात वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून आलेला कुठलाही स्पर्धक विजेत ठरलेला नाही.
-
यंदा पहिल्यांदाच वाइल्ड स्पर्धक जिंकल्याने ‘बिग बॉस ओटीटी’चे हे पर्व ऐतिहासिक ठरले.
-
एल्विशचे खरे नाव सिद्धार्थ यादव असे आहे.
-
एल्विश यूट्यूब कंटेंट क्रिएटर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे.
-
तो सोशल मीडियावर विनोदी व्हिडीओ बनवतो आणि मजेशीर पद्धतीने इतरांची खिल्ली उडवतो.
-
त्याच्या यूट्यूब चॅनेलवर १६ मिलियन फॉलोवर आहेत.
-
तसेच, एल्विश एक संगीतकार आहे. त्याने राव साहेब, सिस्टम, अपना गाव अशी अनेक गाणी तयार केली आहेत.
-
एल्विशने २०१९ साली झालेल्या सोशल मीडिया समिटमध्ये ‘सर्वोत्तम मनोरंजनकर्ता’ हा पुरस्कार जिंकला आहे.

अक्षय कुमारला व्याजासहित पैसे परत केल्यानंतर परेश रावल यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत, म्हणाले, “माझ्या वकिलांनी…”