-
दिग्दर्शक केदार शिंदे यांची लेक अभिनेत्री सना शिंदे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
सनाने ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातून मराठी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले.
-
या चित्रपटात सनाने ‘शाहीर साबळे’ यांच्या पहिल्या पत्नी ‘भानुमती’ यांची भूमिका साकारली होती.
-
सनाने याआधी केदार शिंदेंच्या अनेक चित्रपटांसाठी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.
-
नुकतेच सनाने गुलाबी रंगाच्या सुंदर साडीत फोटोशूट केले आहे.
-
साडीतील लूकवर सनाने ऑक्सिडाइज्ड दागिने परिधान केले आहेत.
-
सनाच्या फोटोंवर अभिनेत्री सुकन्या मोने यांनी ‘सुंदरी’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सना शिंदे / इन्स्टाग्राम)

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL