-
झी मराठी वाहिनीवरील ‘दार उघड बये’ ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे.
-
या मालिकेत रोज काही ना काही ट्विस्ट पाहायला मिळत आहे.
-
अभिनेत्री सानिया चौधरी या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.
-
नाटक आणि मालिकांमध्ये उत्कृष्ट अभिनय करून सानियाने आपलं एक स्थान निर्माण केलं आहे.
-
नुकतेच सानियाने इन्स्टाग्रामवर मंगळागौरीतील काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सानियाने हिरव्या रंगाची सुंदर नऊवारी साडी नेसली आहे.
-
नऊवारी साडीतील लूकवर सानियाने पारंपरिक दागिने परिधान केले आहेत.
-
‘मंगळागौर Special’ असं कॅप्शन सानियाने या फोटोंना दिले आहे.
-
काही दिवसांपूर्वी या मालिकेने ३०० भागांचा टप्पा पार केला आहे.
-
‘दार उघड बये’ ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सानिया चौधरी/इन्स्टाग्राम)

CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”