-
कलर्स मराठीवरील ‘भाग्य दिले तू मला’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतं आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री तन्वी मुंडले ‘कावेरी’ची प्रमुख भूमिका साकारत आहे.
-
अभिनेत्री निवेदिता सराफ, विवेक सांगळे, अतुल महाजन आणि जान्हवी किल्लेकर हे कलाकरही महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.
-
नुकतीच तन्वीने ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती.
-
या कार्यक्रमासाठी तन्वीने नऊवारी साडी नेसली होती.
-
नऊवारी साडीतील लूकवर तन्वीने भरजरी दागिने परिधान केले होते.
-
काही दिवसांपूर्वीच या मालिकेने ४०० भागांचा प्रवास पूर्ण केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तन्वी मुंडले / इन्स्टाग्राम)

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या