-
बालकलाकार म्हणून हिंदी मालिका विश्वात पदार्पण केलेली अवनीत आता 21 वर्षाची सुंदर अभिनेत्री झाली आहे.
-
अवनीत सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते आणि आपल्या अकाऊंटवर वेगवेगळ्या फोटोशूटमधील फोटो शेअर करते.
-
‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अवनीतने पहिल्याच चित्रपटात 20 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासह किसिंग सीन करून खळबळ माजवली होती.
-
नुकतंच अवनीतने एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी तिने बोल्ड पेहराव केला होता.
-
‘जीक्यू सर्वोत्कृष्ट पेहराव 2023’ पुरस्कार सोहळ्यासाठी अवनीतने हिरव्या रंगाचा हायस्लीट रिव्हिलिंग ड्रेस घातला होता.
-
या ड्रेसमधील फोटो अवनीतने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
अवनीतचा हा बोल्ड अंदाज पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
-
अवनीतने मादक पोजमध्ये बोल्ड फोटोशूट केले आहे.
-
अवनीतचे हे फोटो काही वेळातच व्हायरल झाले आहेत.
-
हे फोटो पाहून अवनीत केवळ 21 वर्षांची आहे, यावर कोणाचाही विश्वास बसत नाही.
-
या फोटोशूटने अवनीतने मोठमोठ्या अभिनेत्रींना मागे टाकले आहे.
-
सर्व फोटो : अवनीत कौर/इन्स्टाग्राम

“पण घाई काय आहे?”, सरन्यायाधीश गवई यांची टिप्पणी; मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटातील १२ आरोपींच्या सुटकेला महाराष्ट्र सरकारचे आव्हान