-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा ‘दादूस’ म्हणजेच अभिनेते अरुण कदम.
-
नुकताच अरुण कदम यांच्या नातवाचं बारसं थाटामाटात पार पडलं.
-
अरुण कदम यांची लेक सुकन्या कदम-पोवळेने १९ ऑगस्ट रोजी गोंडस बाळाला जन्म दिला.
-
बाळाचं नाव ‘अथांग’ असं ठेवलं आहे.
-
बाळाच्या बारशाची कुटुंबियांनी अगदी जोरदार तयारी केली होती.
-
मराठमोळ्या पद्धतीने बाळाचं बारसं पार पडलं.
-
या कार्यक्रमातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालं आहेत.
-
अरुण कदम यांचा नातवाबरोबरचा खास फोटो.
-
२०२१मध्ये सुकन्याने सागर पोवाळेसह लग्नगाठ बांधली.
-
सुकन्या कमर्शिअल आर्टिस्ट व ग्राफिक डिझायनर आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुकन्या कदम / इन्स्टाग्राम)

कॅन्सरचा धोका होऊ शकतो कमी! रोजच्या ‘या’ चूका आत्ताच थांबवा नाही तर…, डॉक्टरांनी सांगितलं, कसा वाचवाल जीव