-
अभिनेत्री श्रिया पिळगांवकर ओटीटी विश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे.
-
अनेक वेबसीरिजमध्ये उत्तम अभिनय कौशल्य दाखवून तिने चाहत्यांचे कौतुक मिळवले आहे.
-
श्रिया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या गोष्टी ती आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
-
वेगवेगळे फॅशनशूट करणाऱ्या श्रियाने नुकतंच हटके घागर चोळीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
श्रियाने बॅकलेस चोळीमध्ये सुंदर फोटोशूट केलंय.
-
यावेळी तिने हातात गुलाब घेऊन हटके फोटो काढले आहेत.
-
घागरा चोळीच्याच कापडाने तिने केसांची पोनी बांधली आहे.
-
श्रियाचं हे हटके फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत असून चाहत्यांनी तिच्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
-
सर्व फोटो : श्रिया पिळगांवकर/इन्स्टाग्राम

“सनी देओल माझ्या आयुष्यातील सर्वात काळा अध्याय, देव सगळं बघतोय, न्याय होईल”