-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री स्पृहा जोशी सध्या चर्चेत आहे.
-
स्पृहाने नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज या चारही माध्यमांमध्ये काम केले आहे.
-
नुकतेच स्पृहाने इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये स्पृहाने लाला रंगाची पैठणी नऊवारी साडी नेसली आहे.
-
नऊवारी साडीतील लूकवर स्पृहाने मोत्यांचे दागिने परिधान केले आहेत.
-
स्पृहाच्या साडीतील फोटोंवर अक्षया नाईकने ‘Wowwww’ अशी कमेंट केली आहे.
-
अलीकडेच स्पृहाच्या ‘लोकमान्य’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्पृहा जोशी / इन्स्टाग्राम)

ADR Report: केंद्र आणि राज्यांच्या सर्व मंत्र्यांकडे मिळून एकूण २३,९२९ कोटींची मालमत्ता; तर महाराष्ट्रातल्या मंत्र्यांकडे…