-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवाली परब.
-
या कार्यक्रमामुळे शिवालीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तिच्या संवादांचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात.
-
शिवाली अनेकदा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.
-
नवरात्रीनिमित्त शिवालीने हटके फोटोशूट केलं आहे. तिचा हा भन्नाट लूक सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
शिवालीने हिरव्या रंगाची घागरा चोळी घालून सुंदर फोटो काढले आहेत.
-
यावेळी तिने ऑक्साइड दागिने घातले असून बेसिक मेकअप केला आहे.
-
शिवालीने दांडिया खेळतानाची पोज करत अनेक फोटो काढले आहेत.
-
शिवलीचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले असून त्यांनी फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
सर्व फोटो : शिवली परब/इन्स्टाग्राम

Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य; “ठाकरे-पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न, पण मी लिहून देतो…”