-
‘चला हवा येऊद्या’ या विनोदी कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे.
-
श्रेया बुगडे मराठी मनोरंजन विश्वातील सर्वोत्कृष्ट महिला विनोदी कलाकारांपैकी एक आहे.
-
मात्र, श्रेया केवळ तिच्या विनोदबुद्धीसाठीच नाही तर तिच्या फॅशनसेन्ससाठीही तितकीच लोकप्रिय आहे. (Photos : @sanjaymandre/Instagram)
-
नुकतंच श्रेयाने सुंदर पेहरावातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photos : @sanjaymandre/Instagram)
-
श्रेयाने एका पुरस्कार सोहळ्यासाठी सूत्रसंचालकाची भुमिका बजावली. (Photos : @sanjaymandre/Instagram)
-
या कार्यक्रमासाठी तिने भगव्या रंगाचा ड्रेस आणि त्यावर गडद गुलाबी रंगाचं लांब जॅकेट परिधान केलं होतं. (Photos : @sanjaymandre/Instagram)
-
यावेळी तिने केस मोकळे सोडले होते आणि ग्लॅमरस मेकअप केला होता. (Photos : @sanjaymandre/Instagram)
-
श्रेया खूपच सुंदर दिसत होती. तिचं सौंदर्य पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत. (Photos : @sanjaymandre/Instagram)
-
तुम्हाला श्रेयाचा हा लूक कसा वाटला? (Photos : @sanjaymandre/Instagram)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल