-
‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटातील बोल्ड सीनमुळे अभिनेत्री अवनीत कौर विशेष चर्चेत आली.
-
या चित्रपटात अवनीतने तिच्यापेक्षा वयाने मोठा असलेल्या नवाजुद्दिन सिद्दिकीला किस केली होती.
-
यानंतर अवनीतने बोल्डनेसने सीमा पार केली. अवनीत अनेकदा आपल्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत असते.
-
नुकतंच अवनीत कौरने निळ्या लेहेंग्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
अवनीतने निळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर शिमरी लेहेंगा घातला आहे.
-
यावेळी अवनीतने कोणतेही दागिने घातलेले नाहीत. तरीही ती अतिशय खूप सुंदर दिसत आहे.
-
दरम्यान, अवनीतच्या कमरेवरील टॅटूने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं.
-
अवनीतच्या मादक अदा पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.
-
हे बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. (सर्व फोटो : अवनीत कौर/इन्स्टाग्राम)

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे या ‘रविवारी’ बँक सुरू ठेवण्याचे आदेश; मोठी घडामोड होणार…