-
अॅमी एला एक भारतीय-ऑस्ट्रेलियन अभिनेत्री, मॉडेल, उद्योजक आहे. अॅमी एला तिच्या डान्स आणि लाइफस्टाइलसाठी सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे.
-
एमी एला मूळची अलाहाबादची आहे आणि तिचे देशभरात चाहते आहेत.
-
अॅमी ऑस्ट्रेलियातील एडिथ कोवान युनिव्हर्सिटीमधून मार्केटिंगमध्ये पदवीधर आहे.
-
चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी ती दररोज तिच्या अकाऊंटवर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असते.
-
अभिनेत्री आणि मॉडेल असण्यासोबतच ती एक चांगली डान्सर देखील आहे.
-
अॅमी एला तिच्या हॉटनेस आणि बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
-
अॅमी ही हुबेहुब कतरिनासारखी दिसते.
-
अॅमी एला एक अभिनेत्री आहे तसेच एक युट्यूबर आहे.
-
अॅमी एलाचे सध्या इंस्टाग्रामवर 2.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. (सर्व फोटो क्रेडिट amy aela insta)

नैसर्गिक प्रसुतीवरून ट्रोल करणाऱ्यांना रिचा चड्ढाचे सडेतोड उत्तर; म्हणाली, “माझी योनी, माझे बाळ…”