-    फेब्रुवारी हा महिना म्हणजे प्रेमाचे प्रतीक! 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या आठवड्यामध्ये वेगवेगळ्या दिवसांच्या मध्यमातून प्रेम व्यक्त केले जाते. (Pexels) 
-    14 फेब्रुवारीला संपूर्ण जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा झाला. यानिमित्ताने सगळीकडेच प्रेमाचे वातावरण पाहायला मिळाले. 
-    यामध्ये आपले लाडके कलाकार कसे मागे राहतील? मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी सुंदर पोस्टच्या माध्यमातून आपल्या जोडीदाराविषयीचे प्रेम व्यक्त केले आहे. 
-    सोनाली कुलकर्णीने पती कुणाल बेनोडेकरबरोबर एक रोमँटिक फोटो शेअर करून त्याला ‘व्हॅलेंटाईन डे’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. 
-    तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रानेही बीच साइड कॅन्डल लाइट डिनर करून हा दिवस साजरा केला. 
-    अभिनेत्री अभिज्ञा भावेने पती मेहुल पैबरोबरचा एक मिरर सेल्फी पोस्ट केला होता. 
-    प्रार्थना बेहेरेने पतीबरोबरचा गोंडस फोटो शेअर केला आहे. 
-    ऋता दुर्गुळेने पतीबरोबरचा रोमँटिक फोटो शेअर केला होता. 
-    अभिजीत खांडकेकरनेही मजामस्ती करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. 
-    शशांक केतकरने आपल्या पत्नीसह लोणावळामध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा केला. 
-    अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीच्या रोमँटिक फोटोने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. 
-    सिद्धार्थ चांदेकरने त्यांच्या पॅरिस ट्रिपमधील एक क्यूट फोटो शेअर करून पत्नी मिताली मयेकरला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 
-    हार्दिक पंड्याचा क्यूट फॅमिली फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. (सर्व फोटो : Instagram) 
 
  बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक 
   
  
  
  
  
  
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  