-
बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात करणारी अवनीत कौर ‘बालवीर’ या मालिकेतून लोकप्रिय झाली.
-
आता अवनीत मोठी झाली असून ती खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस झाली आहे.
-
‘टिकू वेड्स सोनू’ या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.
-
‘टिकू वेड्स सोनू’ या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.
-
अवनीत सोशल मीडियावर एकापेक्षा एक ग्लॅमरस फोटो-व्हिडिओ शेअर करत असते. (Photos: @kakali_das_photography/Instagram)
-
नुकतंच तिने बॅकलेस बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड फोटो शेयर केले आहेत. (Photos: @kakali_das_photography/Instagram)
-
या लूकसाठी तिने वेणी बांधली असून अतिशय मिनीमल दागिने घातले आहेत. (Photos: @kakali_das_photography/Instagram)
-
अगदी मादक पोजमध्ये अवनीतने हे फोटोशूट केलं असून तिच्या अदा पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत. (Photos: @kakali_das_photography/Instagram)
-
अवनीतच्या या बोल्ड फोटोशूटने सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे. तिचे फोटो काही वेळातच व्हायरल झाले आहेत. (Photos: @kakali_das_photography/Instagram)

एक नंबर, तुझी कंबर…; ऐश्वर्या व अविनाश नारकरांचा जबरदस्त डान्स! दोघांच्या स्टायलिश लूकने वेधलं लक्ष, व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस