-
झी मराठीच्या ‘मला सासू हवी’ या मालिकेतून अभिनेत्री दीप्ती देवीला प्रसिद्धी मिळाली होती.
-
नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांमधून दिप्तीने तिच्या अभिनयाचं खणखणीत नाणं वाजवले आहे.
-
सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ’ चित्रपटात दीप्तीने महत्वाची भूमिका साकारली होती.
-
‘नाळ’ या चित्रपटाला २०१८ ला अभूतपूर्व यश मिळाले होते.
-
‘नाळ २’ हा चित्रपट दिवाळीत म्हणजेच १० नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता.
-
दीप्तीने नुकतेच बोल्ड लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी दीप्तीने पांढऱ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट लेहेंगा परिधान केला आहे.
-
दीप्तीने फोटोशूटसाठी न्यूड मेकअप लूक केला आहे.
-
या फोटोशूटला दीप्तीने ‘Soft As Flower.. Strong As Storm..’ असे कॅप्शन दिले आहे.
-
दीप्तीच्या या बोल्ड लूकमधील फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : दीप्ती देवी/इन्स्टाग्राम)

PBKS vs MI: मुंबई इंडियन्सने उचललं मोठं पाऊल, क्वालिफायर सामन्यात या खेळाडूला दिली पदार्पणाची संधी; प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठा बदल