-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे.
-
नेहमी निरनिराळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री अश्विनी कासार आता एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
-
अश्विनीने अनेक गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
अश्विनीने नुकतेच दाक्षिणात्य लूकमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अश्विनीने पांढऱ्या रंगाची सोनेरी बॉर्डर असलेली साडी नेसली आहे.
-
पांढऱ्या साडीवर अश्विनीने भगव्या रंगाचा हटके ब्लाऊज परिधान केला आहे.
-
दाक्षिणात्य साडीतील लूकवर अश्विनीने मोजके दागिने परिधान केले आहेत.
-
अश्विनीचं दाक्षिणात्य लूकमधील फोटोशूट इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अश्विनी कासार/इन्स्टाग्राम)

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली