-
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘रमा राघव’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री सई रानडे-साने ‘पवित्रा’ ही भूमिका साकारत आहे.
-
सईने गुढीपाडव्यानिमित्त खास फोटोशूट केले आहे.
-
चैत्र शुद्ध प्रतिपदेला येणार गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला सण आहे.
-
या फोटोशूटसाठी सईने जांभळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे.
-
नऊवारी साडीतील लूकवर सईने सुंदर दागिन्यांचा साज केला आहे.
-
या नऊवारी साडीतील फोटोंना सईने ‘मराठमोळी’ असे कॅप्शन दिले आहे.
-
उद्या (९ एप्रिल) रोजी मंगळवारी गुढीपाडवा आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई रानडे/इन्स्टाग्राम)

अमेरिका रशियाकडून आयात करते हे ट्रम्प यांनाच माहित नाही! भारतानं लक्षात आणून देताच…