-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री रुपाली भोसले ही ‘संजना’ची भूमिका साकारत आहे.
-
रुपालीने नुकतेच सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी रुपालीने निळ्या रंगाची मुनिया नऊवारी पैठणी साडी नेसली आहे.
-
‘कृष्णाचा रंग निळा आणि म्हणून प्रेमाचा रंग पण निळाच…’ असे कॅप्शन रुपालीने या फोटोशूटला दिले आहे.
-
निळ्या नऊवारी साडीवर रुपालीने सोनेरी रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान केला आहे.
-
सुंदर दागिन्यांनी रुपालीने नऊवारी साडीवर साज केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुपाली भोसले/इन्स्टाग्राम)

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी