-
मराठमोळी अभिनेत्री ऋता दुर्गुळे पती प्रतिक शाहबरोबर स्पेन सफर करत आहे.
-
स्पेनमधील काही फोटो ऋताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये ऋता आणि प्रतिकचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.
-
‘All You Need Is Love’ असे कॅप्शन ऋताने स्पेनमधील फोटोंना दिले आहे.
-
या फोटोंमध्ये ऋताने गडद रंगाचा हटके स्वेटर परिधान केला आहे.
-
ऋता आणि प्रतिकचं निखळ हास्य…
-
ऋताच्या स्पेनमधील फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
काही दिवसांपूर्वी ऋताचा ‘कन्नी’ चित्रपट प्रदर्शित झाला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऋता दुर्गुळे/इन्स्टाग्राम)

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी