-
मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
-
सायली गोव्यात अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि मेहुल पैबरोबर सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
गोव्यातील काही फोटो सायलीने चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सायलीने भगव्या रंगाचा टॉप आणि डेनिम शॉर्ट्स परिधान केली आहे.
-
सायलीच्या या हॉट लूकवर नेटकरी फिदा झाले आहेत.
-
नेटकऱ्यांनी सायलीच्या या फोटोंवर ‘गोडुली’, ‘हास्य…’ आणि ‘सुंदर’ अशा कमेंट्स केल्या आहेत.
-
झी मराठीवरील ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून सायली घराघरात लोकप्रिय झाली.
-
(सर्व फोटो सौजन्य : सायली संजीव/इन्स्टाग्राम)

Maharashtra Assembly Monsoon Session Clash Live Updates : “लोक म्हणतायत, सगळे आमदार माजलेत”, पडळकर-आव्हाड राड्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांचा सभागृहात संताप