-    गोविंदाची भाची व आरती सिंहच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे. 
-    अभिनेत्री तिच्या लग्नातील प्रत्येक सोहळ्याचा आनंद साजरा करताना दिसतेय. 
-    आरती बिझनेसमन दिपक चौहानशी लग्न करतेय. 
-    तिच्या लग्नातील हळद व संगीत समारंभ झाले आहेत. 
-    आता आरतीच्या हातावर दिपकच्या नावाची मेहंदी सजली आहे. 
-    आरतीने मेहेंदीचे काही खास फोटो शेअर केले आहेत. 
-    आरतीने समुद्रकिनाची तिच्या मेहेंदीचं फोटोशूट केलंय. 
-    जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आरती खूप सुंदर दिसत आहे. 
-    तिने मेहेंदी समारंभासाठी समुद्रकिनारा निवडला. 
-    सुंदर सजावट केलेल्या लोकेशनवर तिने तिच्या मेहेंदीचं फोटोशूट केलं आहे. 
-    तिच्या मेहेंदीच्या फोटोंची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. 
-    (सर्व फोटो – आरती सिंह इन्स्टाग्राम) 
 
  IND vs AUS, Match Timings: भारत- ऑस्ट्रेलिया वनडे सामना किती वाजता सुरू होणार? 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  