-
बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ फेम अभिनेत्री माधुरी दीक्षितची चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
-
माधुरी सध्या ‘डान्स दिवाने ४’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.
-
या कार्यक्रमासाठी माधुरीने सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी माधुरीने काळ्या रंगाचा फ्लोरल लेहेंगा परिधान केला आहे.
-
‘Eyes That Tell A Thousand Stories…’ असे कॅप्शन माधुरीने लेहेंग्यातील फोटोंना दिले आहे.
-
माधुरीच्या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘Brilliance Of Beauty’ अशी कमेंट केली आहे.
-
काही दिवसांपूर्वी माधुरीने अभिनेत्री करिश्मा कपूरबरोबर ‘चाक धूम धूम घोड़े जैसी चाल…’ या गाण्यावर डान्स केला.
-
(सर्व फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित/इन्स्टाग्राम)

Maharashtra Heavy Rain Alert : मुंबईची लाईफलाइन कोलमडली; मध्य रेल्वे ठाण्यापर्यंतच, हार्बर रेल्वे कासवगतीने चालू