-
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतेच दुबईत खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी सोनालीने काळ्या रंगाची सिल्क साडी नेसली आहे.
-
काळ्या साडीवर सोनालीने बॅकलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
-
‘दुबई के AlSeef को दिखाते हैं… इंडिया की साडी… और थोडा स्वॅग…’ असे कॅप्शन सोनालीने या फोटोशूटला दिले आहे.
-
गॉगल लावू सोनालीने फोटोशूटसाठी हटके पोज दिल्या आहेत.
-
दुबईतील या फोटोशूटला सोनालीने #MarathiMulgi असा हॅशटॅग दिला आहे.
-
सोनालीच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘सुंदर ताई…’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
“एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…