-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी अभिनेत्री तन्वी मुंडले सध्या चर्चेत आहे.
-
तन्वीने ‘पाहिले न मी तुला’ आणि ‘भाग्य दिले तू’ या मालिकेत काम केले आहे.
-
नुकतेच तन्वीने ‘गेटवे ऑफ इंडिया’ परिसरात खास फोटोशूट केले आहे.
-
भारताचं प्रवेशद्वार म्हणून ‘गेटवे ऑफ इंडिया’ला ओळखलं जातं.
-
२०२४ मध्ये ‘गेटवे ऑफ इंडिया’ या वास्तूला १०० वर्षे पूर्ण झाली.
-
या फोटोशूटसाठी तन्वीने फिकट जांभळ्या रंगाची पैठणी साडी नेसली आहे.
-
तन्वीने या फोटोशूटला ‘Lost In The City Of Dreams’ असे कॅप्शन दिले आहे.
-
तन्वीच्या फोटोशूटवर अभिनेत्री तितीक्षा तावडेने ‘So Beautiful…’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तन्वी मुंडले/इन्स्टाग्राम)

“मी १० वी नापास, तो बँकर…”, मराठमोळी अभिनेत्री पतीबद्दल म्हणाली, “मी त्याच्याशी लग्न करण्यासाठी…”