-
दिग्दर्शक केदार शिंदे यांची लेक अभिनेत्री सना शिंदे सध्या पॅरिसमध्ये सफरनामा करत आहे.
-
सनाने इन्स्टाग्रामवर पॅरिसमधील काही फोटो शेअर केले आहेत.
-
फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिसमध्ये आयफेल टॉवर आहे.
-
‘Vroom Vroom’ असे कॅप्शन सनाने या फोटोला दिले आहे.
-
सनाच्या पॅरिसमधील फोटोंवर अभिनेत्री सुकन्या मोने यांनी ‘Wowwww’ अशी कमेंट केली आहे.
-
सनाने ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
-
याआधी सनाने केदार शिंदेंच्या अनेक चित्रपटांसाठी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सना शिंदे / इन्स्टाग्राम)

Raja Gosavi : “पितळी भांडी विकून गुजराण, ब्रेड आणि आमटी…” राजा गोसावींच्या मुलीने उलगडली सुपरस्टारची हलाखी