-
गोविंदाची भाची व प्रसिद्ध अभिनेत्री सध्या तिच्या हनीमूनच्या फोटोंमुळे चर्चेत आहे.
-
आरतीने २५ एप्रिल रोजी बिझनेसमन दीपक चौहानशी लग्न केलं.
-
दोघांनी मुंबईत थाटामाटात लग्न केलं होतं.
-
त्यानंतर हे दोघेही फिरायला गेले आहेत.
-
दीपक व आरती आधी काश्मीरला गेले होते.
-
आता ते हनिमूनसाठी पॅरिसला गेले आहेत.
-
आरतीने आयफेल टॉवरसमोर काढलेले काही फोटो शेअर केले आहेत.
-
फोटोंमध्ये आरती व दीपक लिपलॉक करताना दिसत आहेत.
-
आरतीच्या या रोमँटिक फोटोंवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
-
३९ वर्षीय आरतीने दीड महिन्यांपूर्वी अरेंज मॅरेज केलं.
-
तिचा पती दीपक आहे नवी मुंबईचा असून तो बिझनेसमन आहे.
-
(फोटो – आरती सिंह शर्मा इन्स्टाग्राम)

IND vs SL: याला म्हणतात कॅप्टन! सूर्यादादाने सामना सुरू असताना खेळाडूंना पाहा काय सांगितलं होतं? विजयानंतर झाला खुलासा