-
झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
ऐश्वर्या यांनी नुकेतच ‘Cottons Daily’ या ब्रॅण्डसाठी सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी ऐश्वर्या यांनी गुलाबी रंगाची हत्ती-मोर कॉटन खणाची साडी परिधान केली आहे.
-
गुलाबी खणाच्या साडीवर ऐश्वर्या यांनी काळ्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.
-
खणाच्या साडीतील लूकवर ऐश्वर्या यांनी ऑक्सिडाइज्ड दागिने परिधान केले आहेत.
-
या फोटोशूटसाठी हलका मेकअप करत ऐश्वर्या यांनी केसात गजरा माळला आहे.
-
ऐश्वर्या यांच्या खणाच्या साडीची किंमत ३,७५० रुपये आहे.
-
अभिनेत्री अश्विनी कासारने ऐश्वर्या यांच्या साडीतील फोटोंवर ‘Beautiful..!!’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या नारकर / इन्स्टाग्राम)

कधीच गॅस होणार नाही, पोटात कुजलेली सगळी घाण येईल बाहेर; आठवड्यातून एकदा फक्त ‘ही’ फळं खा