-
अभिनेत्री सायली संजीव ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
सायलीने गुढीपाडव्याच्यानिमित्त ‘लागू बंधू’ ब्रॅण्डसाठी सुंदर फोटोशूट केले होते.
-
या फोटोशूटमधील काही फोटो सायलीने आता सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
सायलीने या फोटोशूटसाठी गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची पैठणी साडी नेसली होती.
-
पैठणी साडीतील लूकवर सायलीने हिरव्या रंगाचा खणाचा ब्लाऊज परिधान केला होता.
-
सायलीने सुंदर मोत्यांचा हार आणि कानातले परिधान केले आहेत.
-
सायलीच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘छान स्माईल…’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सायली संजीव / इन्स्टाग्राम)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”