-
झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.
-
ही मालिका दिवसेंदिवस रंजक वळण घेत आहे.
-
काही दिवसांपूर्वी या मालिकेने ४०० भागांचा टप्पा पार केला.
-
या मालिकेत अभिनेता ऋषिकेश शेलार ‘अधिपती’ची भूमिका साकारत आहे.
-
‘फादर्स डे’निमित्त ऋषिकेशच्या पत्नीने (स्नेहा काटे-शेलार) इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले होते.
-
ऋषिकेशच्या लडक्या लेकीचे नाव ‘रूही’ असे आहे.
-
१२ जानेवारी २०२३ रोजी रूहीचा जन्म झाला.
-
सध्या चाहत्यांमध्ये रूहीच्या क्युट फोटोंची चर्चा सुरू आहे.
-
ऋषिकेशप्रमाणे त्यांची पत्नीही उत्तम अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
-
३० मे रोजी ऋषिकेश आणि स्नेहाच्या लग्नाला सात वर्ष पूर्ण झाली.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऋषिकेश शेलार/इन्स्टाग्राम)

रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीजवळ सिंह आला अन् वास घेत पुढे केलं असं काही की…; VIDEO पाहून भरेल धडकी