-
कलर्स टीव्हीवरील ‘बिग बॉस’च्या १६ व्या पर्वातून शिव ठाकरे आणि अब्दु रोजिक प्रसिद्धीझोतात आले.
-
शिव आणि अब्दुने नुकेतच एक हटके फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवने काळ्या रंगाचे शर्ट तर अब्दुने काळे टी-शर्ट परिधान केले आहे.
-
शिवने या फोटोशूटला ‘यार बिना चैन कहाँ रे…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
शिव आणि अब्दुचे हे फोटोशूट दुबईत करण्यात आले आहे.
-
या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी The ‘Shibdu’ Reunion in Dubai! अशी कमेंट केली आहे.
-
शिव आणि अब्दुचे हे हटके फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिव ठाकरे/इन्स्टाग्राम)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”