-
अनेक लोकप्रिय टीव्ही कलाकारांनी अभिनय क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे.
-
२००८ साली ‘कितनी मोहब्बत है’ मालिकेतून टेलिव्हिजन जगतात प्रवेश करणाऱ्या करण कुंद्राने अनेक टीव्ही आणि रिॲलिटी शोमध्ये काम केले आहे. अभिनय कारकिर्दीव्यतिरिक्त करण त्याच्या वडिलांचा बांधकाम व्यवसायदेखील सांभाळतो. त्यासह करण आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा मालक आहे.






