-
अभिनेत्री श्रेया बुगडेला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही.
-
दिग्गज विनोदी अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्या नंतर श्रेया बुगडे ही मराठी मनोरंजन विश्वातील अव्वल विनोदी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
-
संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय असलेली श्रेया सध्या तिच्या पतीसह जम्मू आणि काश्मीरम या सुंदर शहरांमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
श्रेयाने या ट्रीपमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये श्रेया काश्मीरमधील निसर्गाचा आनंद घेतेय.
-
दरम्यान, श्रेयाने सोशल मीडियावर काही नवे फोटो शेअर केले आहेत.
-
यामध्ये ती एका बोटीमध्ये बसलेली आपण पाहू शकतो.
-
यावेळी तिने पिवळ्या रंगाचा लॉन्ग ड्रेस घातला होता.
-
श्रेयाने बोटीत बसून सुंदर पोजमध्ये फोटोशूट केलं आहे.
-
श्रेया या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
-
चाहत्यांना श्रेयाचे हे मनमोहक फोटो फारच आवडले असून त्यांनी या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
सर्व फोटो : श्रेया बुगडे/instagram

नैसर्गिक प्रसुतीवरून ट्रोल करणाऱ्यांना रिचा चड्ढाचे सडेतोड उत्तर; म्हणाली, “माझी योनी, माझे बाळ…”