-
सर्वाधिक लोकप्रिय हास्यमालिकेचा मान पटकावणारी सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’!
-
या हास्यमालिकेतून अभिनेत्री वनिता खरात महाराष्ट्रातील घराघरात लोकप्रिय झाली.
-
नुकताच वनिताने तिचा ३० वा वाढदिवस एका रिसॉर्टवर साजरा केला.
-
वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो वनिताने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
वनिताने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या हास्यमालिकेतील कलाकारांबरोबर तिचा वाढदिवस साजरा केला.
-
वनिताच्या वाढदिवसानिमित्त तीन केक आण्यात आले होते.
-
या फोटोंवर कमेंट करत चाहत्यांनी वनिताला वाढदिवासाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
वनिताच्या वाढदिवसाच्या फोटोंवर अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने ‘One Of The Best Memories !!’ अशी कमेंट केली आहे.
-
वनिताने नाटकांपासून तिच्या अभिनयक्षेत्रातील करिअरला सुरुवात केली होती.
-
मेहनतीच्या जोरावर वनितानेने बॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : वनिता खरात/इन्स्टाग्राम)

India On Trump : “राष्ट्रीय हितांचं रक्षण करण्यासाठी सर्व…”, अमेरिकेने २५ टक्के टॅरिफ लादल्यानंतर भारताचं सडेतोड उत्तर