-
Bigg Boss OTT 3 Winner Sana Makbul :सना मकबूल ‘बिग बॉस ओटीटी ३’ ची विजेती ठरली आहे.
-
सनाला शो जिंकल्यानंतर ट्रॉफी व २५ लाख रुपये मिळाले आहेत.
-
सना मकबूलने नेझी व रणवीर शौरी, साई केतन राव व कृतिका मलिक या टॉप ५ स्पर्धकाला मागे टाकत शोचे विजेतेपद पटकावले.
-
सना मकबूकने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली, नंतर ती अभिनयाकडे वळली.
-
सना मकबूलने कितनी मोहब्बत है, इस प्यार को क्या नाम दूं, इच्छा यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
-
सना मकबूलने फेमिना मिस इंडियामध्येही भाग घेतला होता. तिथे तिने मिस ब्युटीफुल स्माइलचा किताब पटकावला आहे.
-
Sana Makbul Net Worth: सना मकबूलची संपत्ती दोन कोटी रुपये आहे.
-
Sana Makbul Boyfriend: सना मकबूल बिझनेसमन श्रीकांत बुरेड्डीला डेट करत आहे.
-
सना व श्रीकांत दोघेही बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.
-
सनाने शो जिंकल्यावर श्रीकांत त्याची कार छान सजवून तिला घ्यायला पोहोचला होता.
-
बिग बॉस ओटीटी ३ मध्ये प्रवेश करण्यापूर्वी सनाच्या बॉयफ्रेंडने तिच्या वाढदिवशी एक जंगी पार्टी दिली होती.
-
(फोटो – सना मकबूल इन्स्टाग्राम)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल