-
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.
-
मलायका सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद (Maldives Vacation) घेत आहे.
-
मालदीवमधील काही फोटो मलायकाने इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये मलायकाने पांढऱ्या रंगाची बिकिनी (White Bikini) परिधान केली आहे.
-
बिकिनीतील बोल्ड फोटोंना मलायकाने ‘Salty N Blue…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
मालदीवमध्ये मलायकाने इनफिनिटी स्विमिंग पूलमध्ये (Infinity Swimming Pool) पोहण्याचा आनंद घेतला.
-
मलायकाच्या बिकिनीतील बोल्ड फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मलायका अरोरा/इन्स्टाग्राम)

पाकिस्तान नरमला! भारताबरोबर चर्चेची तयारी; भारत मात्र फक्त पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याच्या चर्चेवरच ठाम