-
टीव्ही अभिनेता शिझान खानची बहीण आणि अभिनेत्री शफाक नाज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. (फोटो- शफाक नाज/इन्स्टा)
-
ती टीव्ही सीरियल ‘महाभारत’मधील ‘कुंती’ आणि ‘राधे कृष्ण’मधील देवकीच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. (फोटो- शफाक नाज/इन्स्टा)
-
शफाक तिच्या अभिनयाबरोबरच फोटोंमुळेही चर्चेत असते. (फोटो- शफाक नाज/इन्स्टा)
-
शफाकने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बिकिनीमधील काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो- शफाक नाज/इन्स्टा)
-
यामध्ये तिचा बोल्ड लूक पाहून चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. (फोटो- शफाक नाज/इन्स्टा)
-
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस’ची माजी स्पर्धक शफाक नाज सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. आता तिने इन्स्टाग्रामवर तिचे बिकिनीतील काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो- शफाक नाज/इन्स्टा)
-
सोशल मीडियावर समोर आलेल्या फोटोंमध्ये शफाक नाज निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे.(फोटो- शफाक नाज/इन्स्टा)
-
ती पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे. काहींनी शफाकच्या या फोटोंचं कौतुक केलं आहे, तर काहींनी टीका केली आहे. (फोटो- शफाक नाज/इन्स्टा)
-
शफाक नाजच्या करिअरबद्दल बोलायचं झाल्यास सिने ‘सपना बाबुल का…बिदाई’ मधून आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर ती ‘चिडिया घर’मध्ये दिसली होती. (फोटो- शफाक नाज/इन्स्टा)
-
तिला ‘महाभारत’ या टीव्ही सीरियलमध्ये ‘कुंती’ या भूमिकेने लोकप्रियता मिळवली. त्यावेळी अभिनेत्री २१ वर्षांची होती. (फोटो- शफाक नाज/इन्स्टा)
-
छोट्या पडद्यावर सांस्कृतिक भूमिका साकारणारा शफाक नाज खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. काही वेळा तिला ड्रेसमुळे लोक ट्रोल करतात राहतात. (फोटो- शफाक नाज/इन्स्टा)
-
शफाक शेवटची टीव्ही मालिका ‘गुम है किसी के प्यार में’ मध्ये दिसली होती. (फोटो- शफाक नाज/इन्स्टा)

CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”