-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ ही मालिका प्रेक्षकांच्या अल्पावधीतच पसंतीस उतरताना दिसत आहे.
-
या मालिकेच्या माध्यमातून पहिली एआय मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
-
अभिनेत्री शिवानी सोनार या मालिकेत ‘गौरी’ची भूमिका साकारत आहे.
-
‘उत्सव सोनी मराठीचा, जागर मंगळागौरीचा’ या कार्यक्रमासाठी शिवानीने मराठमोळा लूक केला होता.
-
या फोटोंमध्ये शिवानीने मोरपंखी रंगाची नऊवारी साडी नेसली आहे.
-
नऊवारी साडीतील लूकवर शिवानीने पारंपरिक दागिन्यांचा साज केला आहे.
-
शिवानीच्या मंगळागौरीतील फोटोंवर अभिनेत्री अन्विता फलटणकरने ‘Sundarrrrr’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी सोनार/इन्स्टाग्राम)

आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक