-
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या लडाखमध्ये सफरनामा करत आहे.
-
लेह-लडाख हे देशातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपकी एक आहे.
-
लडाखमधील काही फोटो सोनालीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
लडाख म्हणजे जगातील सर्वात उंचीवरील रस्ते.
-
या फोटोंना सोनालीने ‘सुकून मिला ! लडाख के रस्ते… श्योक नदी का व्हयू… ग्लेशियर धबधबा…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
नुब्रा घाटी या परिसरात सोनालीने खास फोटोशूट केले आहे.
-
लडाख म्हणजे निसर्गदेवतेने फुरसतीत निर्माण केलेला आविष्कार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक