-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Goshta) ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.
-
‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने अनेकवेळा टीआरपीमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) ‘मुक्ता गोखले-कोळी’ ही भूमिका साकारताना दिसत आहे.
-
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) या मालिकेत ‘सावनी’ची भूमिका साकारत आहे.
-
तेजश्री व अपूर्वा सध्या दुबईमध्ये (Dubai) सफरनामा करत आहेत.
-
युनाईटेड अरब अमिरातीमधील (United Arab Emirates) एक देश म्हणजे दुबई.
-
दुबईतील काही फोटो तेजश्री व अपूर्वाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
दुबईचे पर्यटनाच्या नकाशावरचे स्थान एकदम वरच्या क्रमांकात आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजश्री प्रधान व अपूर्वा नेमळेकर/इन्स्टाग्राम)

कधीच गॅस होणार नाही, पोटात कुजलेली सगळी घाण येईल बाहेर; आठवड्यातून एकदा फक्त ‘ही’ फळं खा