-
सुप्रिया पिळगांवकर यांनी मराठी चित्रपटांसह हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
सुप्रिया पिळगांवकर यांचा आज वाढदिवस आहे.
-
त्यांच्या वाढदिवसानिमित्त लोकप्रिय हिंदी अभिनेत्याने खास पोस्ट शेअर केली आहे.
-
अभिनेता शाहीर शेखने सुप्रिया यांचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
शाहीर शेखने अनसीन फोटो शेअर करत “मेरी प्यारी माँ” असं कॅप्शन देऊन हे फोटो शेअर केले आहेत.
-
या सुंदर फोटोंवर सुप्रिया यांनी प्रतिक्रिया दिली.
-
शाहीरची ही पोस्ट इन्स्टाग्रामवर रिपोस्ट करत “माँ का दुलारा” असं त्यांनी लिहिलं.
-
शाहीर व सुप्रिया यांनी ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं.
-
या मालिकेच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो शाहीरने शेअर केले आहेत.
-
(फोटो- शाहीर शेख व सुप्रिया पिळगांवकर इन्स्टाग्राम)

बापरे! पृथ्वीवरचा रियल नागराज! २० फूट साप माणसासारखा उभा राहिला; VIDEO पाहून सर्वांनाच भरेल धडकी