-
सध्या ‘इंडियाज बेस्ट डान्स सीझन-४’ या शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसणारी करिश्मा कपूर तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत आहे.
-
नुकतेच अभिनेत्री तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ग्लॅमरस अंदाजात काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये करिश्मा कपूरने अतिशय स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे.
-
अभिनेत्रीने पांढरा ट्यूनिक टॉप आणि झिगझॅग प्रिंटसह फ्लेर्ड पॅन्ट परिधान केले आहे.
-
या ग्लॅमरसलूकमध्ये करिश्माने सनग्लासेस देखील घातले आहेत. हे सनग्लासेस अगदी स्टायलिश दिसत आहेत.
-
लूक पूर्ण करण्यासाठी करिश्माने लेयर्ड नेकलेस देखील परिधान केले आहे.
-
अभिनेत्रीच्या या लूकचे चाहत्यांनी भरपूर कौतुक केले आहे.
-
सर्व फोटो: करिश्मा कपूर/इन्स्टाग्राम

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल