-
अभिनेत्री सायली संजीवचा महाराष्ट्रात मोठा चाहतावर्ग आहे. (Captured by @deepali_td_official)
-
तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या लूक्सचेही लाखो चाहते आहेत. (Sayali Sanjeev)
-
सायलीचे साडी प्रेम तर सर्वांनाच माहित आहे. (Photoshoot by @sevenvowstories)
-
वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी ती साडीला प्राधान्य देताना दिसते. (Sayali Sanjeev)
-
नुकतंच सायलीने अक्षया देवधरच्या ब्रँडची साडी नेसली होती. (saree from @bharjaribynam)
-
मराठी अभिनेत्री अक्षया देवधरने (Akshaya Deodhar) काही दिवसांपूर्वी साड्यांचा नवा व्यवसाय सुरू केला. (saree from @bharjaribynam)
-
‘भरजरी – नक्षीदार साड्यांचे दालन’ (BHARJARI by NAM) असे अक्षयाच्या ब्रॅण्डचं नाव आहे. (saree from @bharjaribynam)
-
नुकतंच सायलीने ‘भरजरी’ ब्रॅण्डच्या पैठणी साडीत फोटोशूट केलं आहे. (saree from @bharjaribynam)
-
लाल आणि भगव्या रंगसंगतीमधील या साडीमध्ये सायली खूपच सुंदर दिसत होती. (saree from @bharjaribynam)
-
नुकतंच सायलीने ‘भरजरी’ ब्रॅण्डच्या पैठणी साडीत फोटोशूट केलं आहे. (saree from @bharjaribynam)

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case