-
२०२४ साली भारतीय चित्रपटसृष्टीत प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर तब्बल ₹५८८ कोटींची कमाई केली आणि हा देशातील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला. तुम्ही चित्रपटगृहांमध्ये अजूनही हा चित्रपट बघू शकता. जाणून घेऊया आजवरच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांबद्दल, ज्यांनी त्यांच्या जबरदस्त स्टारकास्टमुळे केवळ बॉक्स ऑफिसवरच कमाई केली नाही तर प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थानही निर्माण केले आहे.
-
‘स्त्री-२’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ₹५८८ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
-
‘जवान’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ₹५८२ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
-
‘गदर २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ₹५२६ रुपयांची कमाई केली.
-
‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ₹५२४ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
-
‘अॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ₹५०३ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
-
‘दंगल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ₹३७४ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
-
‘संजू’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ₹३४२ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
-
‘पीके’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ₹३४० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
-
‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ₹३३९ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
-
‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ₹३२० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
-
(हे ही पाहा: Photos: ‘लाफ्टर शेफ’ शोमध्ये कृष्णा-भारती घेतात सर्वाधिक मानधन; प्रति एपिसोड होते लाखोंची कमाई)

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय