-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
-
या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यामध्ये अनेक दिग्गज नामवंतांचाही समावेश आहे.
-
या कार्यक्रमातील कलाकार सध्या अमेरिका दौरा करत आहेत.
-
अभिनेता दत्तू मोरे, प्रसाद खांडेकर आणि अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर, चेतना भटने अमेरिकेतील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
अमेरिकेतील ब्रूकलिन ब्रिजवर सर्व कलाकारांनी खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोला ‘हर पल यहाँ जी भर जियो… जो हे समाँ कल हो न हो…’ असे कॅप्शन चेतना भटने दिले आहे.
-
अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकरने न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअर परिसरात फोटोशूट केले.
-
(सर्व फोटो सौजन्य : महाराष्ट्राची हास्यजत्रा/इन्स्टाग्राम)

“आता मरण आलं तरीही…”; २२ वर्षांपासून मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता, लग्नाबद्दल म्हणाला…