-
ई-टीव्ही मराठी वाहिनीवरील ‘ह्या गोजिरवाण्या घरात’ (Hya Gojirwanya Gharat) या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधानने (Tejashri Pradhan) अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
-
तेजश्री सध्या स्टार प्रवाहच्या ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Goshta) या मालिकेत काम करत आहे.
-
तेजश्रीने नुकतेच गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट (Pink Dress Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटला तेजश्रीने #HappyLife असे कॅप्शन (Caption) दिले आहे.
-
तेजश्रीचे हे फोटोशूट प्रसिद्धी फोटोग्राफर शशांक सानेने (Shashank Sane) केले आहे.
-
तेजश्रीच्या गुलाबी ड्रेसमधील फोटोशूटवर शिवानी रांगोळेने (Shivani Rangole) ‘Pretty!!’ अशी कमेंट केली आहे.
-
तेजश्रीच्या या गुलाबी ड्रेसमधील लूकसाठी अबोली थत्तेने (Aboli Thatte) मेकअप केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजश्री प्रधान/इन्स्टाग्राम)

Nilesh Chavan Arrested: अखेर निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक