-
‘ती फुलवंती’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात प्राजक्ता माळीने मुख्य भूमिकेत काम केलं आहे.
-
सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीने पारंपरिक वेशात मराठमोळ्या अंदाजात फोटोशूट केले आहे.
-
‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनातून प्राजक्ताला प्रचंड लोकप्रियता लाभली.
-
या फोटोशूटसाठी प्राजक्ताने निळ्या रंगाची डिझायनर साडी नेसली आहे.
-
प्राजक्ताचा स्वतःचा मराठमोळ्या पारंपरिक दागिन्यांचा व्यवसाय ‘प्राजक्ताराज’ या नावाने प्रसिद्ध आहे.
-
गळ्यात मोतीगहू माळ, चोकर, हातात मोतीच्या बांगड्या आणि नाकातील मोरनथीने प्राजक्ताचे सौंदर्य खुलून आले आहे.
-
फुलवंतीच्या या खास पोस्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकरने’फुला’आणि ‘रेड हार्ट ईमोजी’ कमेंट केली आहे.
-
या फोटोशूटला प्राजक्ताने ‘हल्ली मी काही फोटोज् ‘दागिने’ नीट दिसावेत या हेतूनं काढते’ असे कॅप्शन दिले आहे.

(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी / इंस्टाग्राम )