-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ (Gharoghari Matichya Chuli) ही मालिका रसिकांचे भरभरुन मनोरंजन करत आहे.
-
या मालिकेच्या (TV Serial) नावातच मालिकेची खरी गोष्ट (Story) दडलेली आहे.
-
अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) या मालिकेत ‘जानकी रणदीवे’ची (Janaki Randive) भूमिका साकारत आहे.
-
रेश्माने केलेले नवीन फोटोशूट (New Photoshoot) सध्या इन्स्टाग्रामवर (Instagram) चर्चेत आहे.
-
या फोटोशूटसाठी रेश्माने पिवळ्या रंगाची पैठणी साडी (Yellow Paithani Saree) नेसली आहे.
-
पैठणी साडीतील लूकवर रेश्माने मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाऊज (Sleeveless Blouse) परिधान केला आहे.
-
रेश्माने ‘Simplicity Makes Me Happy’ असे कॅप्शन (Caption) पैठणी साडीतील फोटोशूटला दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रेश्मा शिंदे/इन्स्टाग्राम)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”